अशोक लिंबेकर
हेमाडपंती मंदिरे : महाराष्ट्राची स्थापत्यकला (Maharashtra’s Architecture Hemadpanti Temples)
महाराष्ट्रातील ‘हेमाडपंती’ मंदिरे म्हणजे मध्ययुगीन भारताचे सांस्कृतिक संचित आहे. ती राज्यात विविध ठिकाणी आढळतात. इंग्रजी लेखक आल्डस हक्सले यांनी म्हटले आहे, की “त्या भव्य मंदिरांच्या पुढे जगातील महदाश्चर्य म्हणून गाजलेला ताजमहालही कलेच्या दृष्टीने सर्वसामान्य ठरेल!”
गाथासप्तशती : शतकारंभातील महाराष्ट्राची लोकगाथा !
‘गाथासप्तशती’ म्हणजेच ‘गाथासत्तसई’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ! तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण झाला. तो महत्त्वाचा प्रमाणग्रंथ आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या...
महंत राष्ट्र ते महाराष्ट्र!
मध्ययुगीन साहित्य हे कोणत्या ना कोणत्या तरी पंथ विचारातून निर्माण झाले. भक्ती आणि संप्रदाय यांच्यावरील निष्ठा हे त्या साहित्याचे वैशिष्ट्य होते. त्यात महानुभाव हा...
‘तिला काही सांगायचंय’च्या निमित्ताने…
‘तिला काही सांगायचंय’ (2019) हे हेमंत एदलाबादकर यांचे रंगभूमीवर गाजत असलेले बहुचर्चित असे आजचे स्त्रीप्रधान नाटक. या नाटकाने आधुनिक काळातील स्त्री-पुरुष संबंधावर प्रकाशझोत...
प्रसार व समाज माध्यमांच्या विळख्यातील लोकमानस
एकविसावे शतक हे माहिती–तंत्रज्ञानाचे आणि माध्यमक्रांतीचे म्हणून ओळखले जाते. त्या क्षेत्रातील प्रगतीमुळे संपूर्ण समाज माध्यमांनी प्रभावित आणि संकुचित बनत चालला आहे. संकुचित दोन अर्थांनी...
वारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ!
महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र...
अरुणा ढेरे – साहित्यातील सर्वंकष जाणिवांना स्पर्श
यवतमाळ येथील व्यासपीठावर आश्वासक गोष्ट घडली; ती म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली अरुणा ढेरे यांची निवड आणि त्यांचे विचक्षण, व्यासंगी, अभिजात भाषण! त्यांनी साधलेला...
साहित्यसृष्टीतील महाभारत : वास्तव आणि अपेक्षा
मराठी साहित्याला ज्ञानोबा, तुकोबा यांच्यासारख्यांची समत्व आणि ममत्व जोपासणारी थोर परंपरा आहे. संत साहित्याच्या कुशीतूनच मराठी साहित्याला धुमारे फुटले आणि वेळोवेळी अनेक प्रवाह तयार...
उपक्रमशील भक्तिसंस्था – श्रीक्षेत्र देवगड
अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड हे अलिकडे प्रसिद्ध झालेले महत्त्वाचे भक्तिकेंद्र. ते स्थान मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर नगर-औरंगाबाद महामार्गालगत आहे. तो दळणवळणाचा मार्ग म्हणून...
पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!
संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे...