1 POSTS
आशा माधवराव थोरात यांनी एम.ए, बी.एड या पदवी मिळवल्या आहेत. त्या विदर्भ महाविद्यालयातून (अमरावती) सेवा निवृत्त झाल्या. त्यांचा पीएच. डी. चा विषय मराठी लोक साहित्यातील दलित जीवन हा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा पानगळ कवितासंग्रह, अंगठा ते सही भाग एक ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या अस्मिता दर्शन, लोकानुकंमा, रमाई इत्यादी मासिकांत लेखन करतात.9049549150