अरविंद पित्रे
समर्थ भारत – विचार आणि कृती
भावी काळातील भारतीयांची प्रत्येक कृती, ही गोरगरीब, पीडित, शोषित, मागे राहिलेले अशांची प्रगती साधणारी... त्यांचे अश्रू पुसणारी असली पाहिजे, तरच ‘ग्रामराज्या’च्या म्हणजेच ग्रामीण विकासाच्या...