Home Authors Posts by अरविंद म्हेत्रे

अरविंद म्हेत्रे

2 POSTS 4 COMMENTS
अरविंद म्हेत्रे हे 'लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा.ली.' सोलापूर येथे नोकरी करतात. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लेखन केले आहे. ते निसर्गप्रेमी आहेत. निसर्ग संदर्भातील विविध संस्था आणि क्लबमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचा इको फ्रेंडली क्लब-निसर्ग माझा सखा या संस्थेमध्ये सक्रीय सहभाग असतो. लेखकाचा दूरध्वनी 9881550200
_Mandrup_3.jpg

मंद्रूप: सीना-भीमेच्यामध्ये!

मंद्रूप हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर आणि कर्नाटक सीमेपासून बारा किलोमीटर अंतरावर, सीना-भीमा या दोन नद्यांच्या मध्ये वसले आहे. गाव...
_Sivanand_Hiremath_1.jpg

सदाबहार हिरेमठसर

काही व्यक्ती 'सदाबहार' असतात, निसर्गातील सदाहरित वृक्षासारख्या. शिवानंद हिरेमठसर हे त्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व. ते सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रशालेत शिक्षक म्हणून काम  करतात. त्याहून त्यांची ओळख...