1 POSTS
अरुण प्रकाश बाबर हे पंढरपूरचे राहणारे. त्यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून पत्रकारितेची तर सोलापूर विद्यापिठातून मास कम्युनिकेशनमध्ये एम.ए.ची पदवी मिळवली. त्यांनी साप्ताहिक 'पंढरपूर वृत्त' आणि दैनिक 'कटूसत्य' या नियतकालिकांसोबत कामे केली. सध्या ते सोलापूर न्यूज वृत्तवाहिनी आणि दैनिक 'पुढारी'शी संलग्न आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9552097298