अरुणा ढेरे यांचे साहित्यक्षेत्रातील स्थान आणि त्यांचे साहित्यविषयक भान अद्वितीय आहे. त्यांना रा.चिं. ढेरे यांच्यासारख्या तपस्वी विद्वान संशोधकांचा जन्मजात वारसा लाभला आहे. तो त्यांनी त्यांचे स्थान स्वकर्तृत्वाने साहित्यक्षेत्रात निर्माण करून जपला आहे.