1 POSTS
अरुणा पवार या उत्तम गृहिणी तसेच सुगरण होत्या. त्यांनी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये पदवी मिळवली होती. त्या अरुणाज रेसिपी या नावाने लोकप्रभा साप्ताहिकमध्ये कॉलम लिहीत होत्या. प्रख्यात कार्यक्रम संयोजक, निर्माते विनोद पवार हे त्यांचे पती. अरुणा पवार यांचा अकाली मृत्यू जुलै 2017 मध्ये घडून आला.