1 POSTS
9820055774
अरूण भंडारे यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयात एम.ए.ची पदवी मिळवली आहे. परदेशी बँकांमध्ये तेहतीस वर्षे काम केल्यानंतर ते निवृत्त झाले. ते 'महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड' या संस्थेशी 2000 सालापासून संलग्न आहेत. ते 'साहित्य सम्राट न.चि. केळकर ग्रंथालया'चे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वाचनाची आवड आहे. अरूण यांनी संस्थेच्या 'आपुलकी' या त्रैमासिकात स्फूट लिखाण केले आहे. इतिहास विषयक त्रैमासिकांसोबत काही दिवाळी अंकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या योजनेअंतर्गत स्वतःच्या घरी ग्रंथपेटी चालवतात.