अपर्णा महाजन
भावचिन्हांचा धुमाकूळ (Emojis Obstruction to Language Developement)
समाजमाध्यमांमध्ये विनोदी, गोड दिसणाऱ्या इमोजींचा वापर सहज आणि नित्याचे झाले आहे. विविध हृदये, रडके-दुःखी चेहरे, 'ब्लोईंग किसेस'... आणि अशा अडीचशेहून अधिक भावचिन्हांच्या मदतीने भावना व्यक्त करता येतात. मात्र ती पद्धत साचेबंद होत आहे का? उलट या चेहेऱ्यांमुळे खऱ्या भावना व्यक्त होणे नाहीसे झाले आहे...
यांत्रिक सुधारणांचे खोटे व रंजक जग
स्मार्ट फोनने सगळ्यांच्या आयुष्यावर जसजसे अतिक्रमण केले आहे अथवा अॅमेझॉन, फ्लिप कार्ट, बिग बास्केट, स्नॅप डील वगैरेंसारख्या ऑनलाईन खरेदीची जी प्रचंड लाट आली आहे,...
आशा पाटील यांची लोकविलक्षण भ्रमंती!
सायकल शर्यतीमध्ये १९७३ सालापासून १९८७ पर्यंत सातत्याने सहभागी होणारी तळेगाव दाभाडे येथील पहिली स्त्री खेळाडू!
जुन्या मुंबई -पुणे रस्त्यावरील बोरघाट एकोणतीस मिनिटांत सायकलवरून चढणारी भारतातील एकमेव स्त्री...