अनुराधा काळे
योगेश रायते – खडक माळेगावचा गौरव
योगेश रायते यांनी नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव या गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. ते उत्साही व धडाडीचे, समाजाच्या समस्यांची सर्वांगीण...
निवृत्ती शिंदे – खडकमाळेगावचे बेअरफूट डॉक्टर
निवृत्ती महाराज शिंदे ह्या समाजाला वाहून घेतलेल्या एका अवलिया व्यक्तीची भेट नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खडकमाळेगाव गावात झाली. ते स्वार्थापासून निवृत्त झालेले व परमार्थासाठी...
अविनाश दुसाने – शब्द कमी कार्य मोठे!
चंद्राचे चांदणे शीतल व आल्हाददायक असते. त्याला तेज असते पण त्याने डोळे दीपून जात नाहीत. तसे विंचूरचे अविनाश दुसाने. अगदी शांत, साधे व मितभाषी....
दिलीप कोथमिरे – विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावचे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दिलीप कोथमिरे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. प्राथमिक शिक्षकसुद्धा मनात आणले तर कितीतरी विधायक...
प्रकाश होळकरची निसर्गप्रतिभा
प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगावचे. त्यांची लासलगावला त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली, तेव्हा ते व्यग्र होते ते त्यांच्या गाईला...
आदिवासी रेडगावात डिजिटल शाळा
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील रेडगाव (बु) मध्ये पन्नास टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमित निकम यांनी डिजिटल शिक्षण देण्यास...
मैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी!
‘मेळघाट’ हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील संपूर्ण जंगल असलेला परिसर. मेळघाटात तीनशेवीस गावे आहेत. चार हजारपन्नास चौरस किलोमीटरचा तो प्रदेश चिखलदरा आणि धारणी या...
शहाजी गडहिरे – सामाजिक न्यायासाठी अस्तित्व
शहाजी गडहिरे आणि त्यांच्या पाच-सहा सहका-यांनी 2001 मध्ये ‘अस्तित्व’ संस्थेची स्थापना केली. आरोग्याशी निगडित समस्यांवर काम करण्यासाठी आरोग्याबरोबर सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर...
भागवत नखाते – हाडाचे शेतकरी
सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील अकोला हे गाव पेरूंसाठी प्रसिद्ध आहे. तेथील वैशिष्ट्यपूर्ण पेरूच्या शोधात भेटले ते भागवत नखाते. फाटक्या अंगाची धुवट कपड्यातील व्यक्ती. त्यांनी...
डॉ. कृष्णा इंगोले – माणदेशाच्या साहित्यिक जडणघडणीचे शिल्पकार
सोलापूर जिल्ह्याचे सांगोला तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सांगोला शहरातील ‘सांगोला महाविद्यालय’ हे नावाजलेले महाविद्यालय. तेथून अनेक विद्यार्थी शिकून गेले आणि नावारूपास आले. त्यांच्या त्या यशात...