अंजली कुलकर्णी
अरुणा सबाने – बाईमाणूस अन् बापमाणुसही!
अरुणा सबाने हे विदर्भातील आजचे स्त्रीनेतृत्व आहे. अरुणा सबाने या विदर्भातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकपदरी आहे. संवेदनाशील लेखिका, संपादिका, प्रकाशिका आणि खंदी...
धनंजय पारखे – चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता
सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी येथे राहणारे धनंजय व सुनीता पारखे हे कुटूंब सर्वसामान्य जीवनात स्वत:मधील असामान्यत्व जपणारे, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्यापुरते न पाहता आजुबाजूच्या समाजालाही कवटाळू...
संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)
संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र...
हिंदस्वराज्य परिचर्चा
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि गांधी राष्ट्रीय स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकावर 26-27 ऑक्टोबर 2013 रोजी पुण्यात गांधीभवन येथे परिचर्चा...
ऐसा ज्योती पुन:पुन्हा व्हावा!
गो.पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ हे मराठी रंगभूमीवरचे अलिकडच्या काळातले सर्वांत जास्त उत्कंठा असलेले नाटक आहे. जाणकार लोकांच्या मनात त्या नाटकाविषयी जबरदस्त कुतूहल आहे...
अवकाश निर्मिती – समाजहिताची तळमळ
शाळेचा वर्ग चालू आहे. मुलांचे चेहरे उत्फुल्ल, त्यांच्या डोळ्यांत चमकतोय शिकण्याचा, कुतूहलशमनाचा, काहीतरी छान समजल्याचा आनंद. मुलं इतकी उत्साहात, ती जणू कोणतातरी खेळच खेळतायत!...
अष्ट‘भुजा’ माधवी मेहेंदळे
पुण्या च्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात माधवी मेहेंदळे हे नाव गेल्या दशकात एकदम पहिल्या रांगेत येऊ पाहताना दिसते, परंतु तेथे ते विराजमान मात्र होत नाही! कारण माधवी मेहेंदळे...
पुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी
ऐतिहासिक असल्यामुळे पुण्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत, भिकारदास मारुती, पत्र्या मारुती, जिलब्या गणपती, चिमण्या गणपती अशा चित्रविचित्र नावांसाठीही ती प्रसिद्ध आहेत. पण पुण्याचे ग्रामदैवत...
कवितेचं नामशेष होत जाणं…
- ज्ञानदा देशपांडे/सदानंद डबीर/अंजली कुळकर्णी
“ज्ञानदा देशपांडेचा लेख केवळ अप्रतिम आहे! तो डोळ्यांत झणझणीत अंजन घालतो व परिस्थितीचं अचूक विश्लेषण करतो. कवितासदृश कविता लिहिली...