अंजली कुलकर्णी
निंबाळकर घराणे : सत्तावीस पिढ्यांची कारकीर्द (Dynasty of the Nimbalkars)
फलटण हे फक्त चौऱ्याऐंशी गावांचे संस्थान. आकाराने आटोपशीर; परंतु त्याचा मान आणि दबदबा मोठा होता. फलटणमध्ये नाईक-निंबाळकर घराण्याची सत्ता सातशे वर्षे निरंकुशपणे होती. त्या राजघराण्याने एकूण सत्तावीस पिढ्यांच्या राज्यकर्त्यांची वैभवशाली कारकीर्द घडवली. प्रजाप्रिय घराणे म्हणून त्यांची ओळख होती. नाईक-निंबाळकर घराण्याचे मूळ इतिहासात नवव्या शतकात सापडते...
आधुनिक फलटणचे शिल्पकार – मुधोजीराजे
मुधोजीराजे यांच्याकडे फलटण संस्थानाची गादी 10 फेब्रुवारी 1860 रोजी आली. मुधोजीराजे हे कार्यक्षम आणि तळमळीचे राजे होते. त्यांनी फलटणला एक आदर्श संस्थान 1860 ते 1916 या कालावधीत बनवले. मुधोजीराजे हे विसाव्या शतकातील पहिले राजे. महाराष्ट्रात आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला त्या काळात आरंभ झाला होता. इंग्रजी शिक्षण घेतलेले नवशिक्षित, सुधारकी विचारांचे तरुण समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या खटपटीत होते. मुधोजीराजांनी बदलत्या काळाची पावले ओळखून संस्थानात बदल सुरू केले. त्यांच्या काळात फलटणच्या आधुनिकीकरणाचा पाया घातला गेला...
प्रगतिपथावरील नारायण टेंभी
नारायण टेंभी हे अवघ्या तीनशेचौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रफळात वसलेले छोटेसे गाव. ते निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंतच्या पूर्वेकडे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावाने स्वयंस्फूर्तीने...
विश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी
विश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली....
शुभांगी साळोखे – कृषी संशोधक
डॉक्टरकी, इंजिनीयरिंग, विमानसेवा, अंतराळभ्रमण, कॉम्प्युटर, आयटी... भारतीय नारी सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावली आहे. ती नवनवीन क्षेत्रे धुंडाळत आहे. परंतु भारत देशाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा...
सुरंजन खंडाळकर – गाणारा मुलगा
सुरंजन खंडाळकर याच्या घरी गाणे हॉलभर जणू भरून राहिलेले आहे. हॉलमध्ये मृदुंग, तबला, वीणा, हार्मोनियम तर शोकेसमध्ये लहानमोठी सन्मानचिन्हे आणि भिंतीवर संगीतातील दिग्गजांसह सुरंजन...
राजकुमार तांगडे – पारंपरिक संकेतांपलिकडचा शिवाजी राजा मांडणारा नाटककार
महाराजांची गडतोरणे आणि धोरणे!
राजकुमार तांगडे याने मांडले वास्तव!
नाटक शिवाजी राजांवर पण त्यात भरजरी पोशाख नाहीत. कृत्रिम दरबारी पल्लेदार भाषेचा फुलोरा नाही, तलवारबाजीचा खणखणाट नाही...
आलोक राजवाडे – प्रायोगिक नाटकातील नवा तारा!
आलोक राजवाडे याने वयाची तिशीही गाठलेली नाही, मात्र त्याने वैचारिक प्रगल्भतेचा मोठा पल्ला गाठला असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवते. आलोकचे काम त्याच्या ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेतील ‘दोन...
जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ – पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू
जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी भारताचे पर्यावरण मंत्रालय निर्माण होण्यात-घडण्यात पुढाकार घेतला. तेव्हा त्यांच्या डोक्यात होता गांधीजींचा इशारा. “सृष्टी साऱ्यांचे भरणपोषण करण्यास समर्थ आहे, मात्र...
उद्योगसौदामिनी अरुणा भट (Aruna Bhat)
अरुणा अशोक भट यांना उद्योगसौदामिनीच म्हणता येईल. साधीसुधी गृहिणी ते बड्या दोन कंपन्यांची संचालक असा त्यांचा जीवन प्रवास आहे. त्या 'भट ग्रूप'च्या संचालिका म्हणून...