2 POSTS
अनिश गांधी हे मूळचे रत्नागिरी येथील रहिवासी असून ते सध्या ठाणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी सामाजिक शास्त्र या विषयात बीए.ची पदवी मिळवली आहे. त्यांनी 'झेविअर्स कॉलेज ऑफ कम्युनिकेशन' या महाविद्यालयातून 'मास कम्युनिकेशन'ची पदवी प्राप्त केली आहे. अनिश यांना अभिनय आणि लेखनाची आवड आहे.
लेखकाचा दूरध्वनी
98906 35575