अनिल बळेल
‘अमृतवेल’ बहरत आहे!
- अनिल बळेल
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उच्च अभिरुचीच्या साहित्य -नाटक -भावसंगीतामध्ये रमणारा मराठी रसिक माणूस हा संस्कृतिकारणापासून दुरावल्यासारखा झाला आहे. अशा वेळी प्रेक्षकांना-वाचकांना साहित्यविश्वाची ओळख होणे,...