1 POSTS
अनघा वसंत गोडसे यांचा जन्म गुजरातच्या बडोदा येथे झाला. त्या मुंबईत विलेपार्ले येथे राहतात. त्यांनी एम कॉम, एम ए, डिप्लोमा इन म्युझिक आणि ऍडव्हान्स डिप्लोमा इन योगा अशा विविध शाखेतील पदवी ससंपादित केल्या आहेत. त्या अठ्ठावीस वर्षे ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये नोकरी करून 2001 साली सेवानिवृत्त झाल्या. त्यांना गाणी ऐकणे, वाचणे आणि प्रवास करणे इत्यादीचा छंद आहे. तसेच, गुरुदेव रानडे ह्यांचे तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष आवडीचा विषय आहे.9819497155