अमिता नायगावकर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून शिकल्या. त्या वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करत आहेत. त्या मूळ वाईच्या आहेत. त्यांचे सध्या वास्तव्य बेळगाव येथे असते. त्यांना वाचनाची विलक्षण आवड आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9975190402
शिवाजीदादा कागणीकर महाराष्ट्र, कर्नाटक व दक्षिण भारताचा काही भाग येथे सर्वांना परिचित आहेत. खादीची हाफ पँट, खादीचाच हाफ बाह्यांचा खिसेवाला शर्ट, गांधी टोपी...