अमित फाटे हे पुणे जिल्यातील कात्रज शहरात राहतात. त्यांचे एसएससी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. ते बांधकाम व्यवसायिक म्हणून कार्यरत आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
8007773307
छत्रपती शिवाजी महाराजांनी लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे कापल्यानंतर मागे लागलेल्या मोघल सैन्याला चकवा देण्यासाठी कात्रज घाटात शे-दीडशे बैलांच्या शिंगांना बांधलेले पलिते पेटवून दिले. त्या पलित्यांच्या...