देवळे हे देवालयांचे गाव म्हणून संगमेश्वर तालुक्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात खडगेश्वर, गावदेवी काळेश्वरी, विठ्ठल मंदिर, भैरी भवानी, रवळनाथ, श्रीकृष्ण, गणेश, मारुती पार, कालिका...
देवरूखबद्दल असे सांगितले जाते, की प्रत्यक्ष देवांच्या वास्तव्याने ती भूमी पावन झाली आहे! बहिणाईने ‘देऊळातल्या देवा या हो, उतरा ही पायरी’ असे आळवूनसुद्धा जे देव भूतलावर थांबले नाहीत, ते देव स्वेच्छेने ज्या ठिकाणी राहून गेले ते गाव म्हणजे देवरूख! देवरुख या गावाचा तालुका संगमेश्वर असला तरी तालुक्याचे गाव म्हणून ओळख आहे ती देवरुख ह्या शहराचीच; असे महत्त्व त्या शहरास लाभले आहे. देवरूख या नावाची उत्पत्ती आणखी एका पद्धतीने आहे. वड आणि पिंपळ यांची मोठमोठी झाडे त्या गावाच्या चारही बाजूंना आहेत. वड आणि पिंपळ यांना भारतीय संस्कृतीत ‘देववृक्ष’ मानले जाते. ‘देववृक्षांचे गाव’ याचा अपभ्रंश होत होत गावाचे नाव ’देवरूख’ झाल्याचे सांगितले जाते...
रणजीत देसाई यांचे नाव ऐतिहासिक लेखनात पुढे आले ते ‘स्वामी’ ह्या कादंबरीने. ती साहित्यकृती 1970 सालची. ‘श्रीमान योगी’ ही त्यांची कादंबरी ‘स्वामी’नंतर सात...
कनकाडी हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शेवटी वसलेले गाव. त्या गावाच्या पुढे लांजा तालुका सुरू होतो. गावाला कनकाडी हे नाव कसे पडले याच्या दोन...
कोकणाच्या संगमेश्वर तालुक्यातील तेरीये गावाची बुरंबीवाडीचे दिलीप म्हैसकर लुप्त होत चाललेली काष्ठ शिल्पकला गेली चार दशके जोपासत आहेत. दिलीप म्हैसकर यांनी स्वत:चे म्युझियम मृत...