1 POSTS
अल्तापहुसेन नबाब हे मेकॅनिकल इंजिनीयर. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. ते सध्या पुण्यात स्टील उद्योगात मेंटेनन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गायन, वाचन आणि लेखनाचा छंद आहे. ते मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेसाठी लेखन करतात.9545604192