1 POSTS
अभिजित हेगशेट्ये यांनी रत्नागिरी येथे बावीस वर्षे पत्रकारिता केली आहे. त्यांची ‘टकराव’, ‘रानवीचा माळ’ आणि ‘सेवाव्रती हळबे मावशी’ अशी तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ते रत्नागिरीच्या नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत; देवरूख येथील मातृमंदिर या सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत
9422052314