Home Search

दीपक घारे - search results

If you're not happy with the results, please do another search

घारे यांना छळणारी कोडी (Knowledge – Where it comes from)

दीपक घारे हे चित्रकार सुहास बहुळकर यांना त्यांच्या लेखन-संशोधन कार्यात हक्काचे व प्रेमाचे साथीदार लाभले आहेत. खरे तर, घारे हे स्वयंप्रज्ञेचे लेखक-चित्रकार.

सुसंस्कृत संवेदनशील माणसांचे नेटवर्क शक्य आहे? (Needed network of well meaning educated people)

सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात संवेदनेचे नेटवर्किंग जाणीवपूर्वक साधले तर आज जाणवणाऱ्या अस्वस्थता, असहाय्यता, हतबलता या भावना नष्ट होऊ शकतील आणि एक सुसंस्कृत संवेदनापूर्ण रसिक समुदाय बांधला जाऊ शकेल अशा तऱ्हेचा अभिप्राय ‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संस्थांनी स्वातंत्र्यदिनी योजलेल्या नागरिकांच्या सभेत व्यक्त झाला. मुख्यत: टेलिव्हिजन व सोशल मीडिया यांच्या द्वारा समाजात जो विखार, विषाद व नकारात्मकता अशा भावना पसरल्या जात आहेत त्या दुर्बल भावनांना चांगुलपणाचे, सज्जनतेचे नेटवर्क हेच उत्तर ठरू शकेल अशा शब्दांत सभेचा समारोप झाला...

देवाघरची बाळे (Gifted Children)

ठाण्याचे रंजन जोशी यांचे घरच चित्रकलेचे आहे. ते स्वतः, त्यांच्या पत्नी विद्या, दोघेही जे.जे. इंस्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा मुलगा आदित्य, सून गौरी; ती दोघेही चित्रकलेचे शिक्षण घेऊन जाहिरातक्षेत्रात कामे करतात. आदित्य-गौरी यांची आठ वर्षांची छोटी मुलगी इरा हिला तिच्या खोलीत चित्रे काढण्यास एक भिंतच्या भिंत आहे

लेखणी की ब्रश? बहुळकरांचा पेच (Pen Or Brush? Bahulkar’s Dilemma)

सुहास बहुळकर हे उत्तम व्यक्तिचित्रकार म्हणून विख्यात आहेत; तसेच संशोधक-लेखक म्हणूनही. त्यांचा हे करावे, की ते असा पेच गेली दोन-तीन दशके चालू होताच; तो कामाच्या दडपणाखाली आपोआप सुटला आणि ते संशोधन-लेखनाच्या नादी गेली काही वर्षे लागले ते लागलेच.
_vijayawad_kumarketakar_gangal

माझ्या आयुष्याचा अर्थ – दिनकर गांगल यांची मुलाखत

0
‘थिंक महाराष्ट्र’चे प्रवर्तक दिनकर गांगल एका वेगळ्याच तऱ्हेने 26 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता प्रकटत आहेत. गांगल यांची प्रकट मुलाखत ‘चैत्रचाहूल’ उपक्रमाने त्यांच्या ‘गंभीर व...
_chitrakalet_maharashtra_1.jpg

सुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता!

सुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण...
_Pratibhavant_Shilpkar_2.jpg

सौंदर्यपूर्ण शब्दांत शिल्पकलेचा शोध

दृश्यकलेविषयी आणि त्यातही शिल्पकलेविषयी मराठीत लिखाण कमी झालेले आहे, त्यामुळे ‘प्रतिभावंत शिल्पकार’ हे दीपक घारे यांनी लिहिलेले शिल्पकलेविषयीचे पुस्तक म्हणजे त्या विषयातील मोलाची भर...

पुरस्‍कार वापसीच्‍या पार्श्‍वभूमीवर

सप्रेम नमस्कार, वि. लेखक-कलावंत-वैज्ञानिक मंडळींनी साहित्य अकादमीचे व अन्य सरकार पुरस्कृत पुरस्कार परत केले. त्या संबंधात काही व्यक्तींनी छोटीमोठी निवेदने प्रसिद्धीस दिली. त्यामध्ये एक मुद्दा...

ऋतुसंहार

षांताराम पवार ह्यांनी आपल्‍या शोकाकुल अवस्थेतही पर्यावरणबिघाडाविरुद्धच्या ‘कँपेन’चा ध्यास आर्ततेने व आवेगाने घेतला. त्यांच्‍या एका होर्डिंगवाल्‍या मित्राला त्यांनी सोबतची कविता देऊन, शक्य तेथे प्रदर्शित...

ऋतुसंहार प्रदर्शन

ऋतुसंहार प्रदर्शन - प्रतिनिधी कवी-चित्रकार षांताराम पवार यांची कारकीर्द धगधगती आहे. ते वयाचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या टप्प्यावर आले तरी त्यांची निर्मिती-ऊर्जा शांत झालेली नाही. उलट,...