Home Search

कव्वाली - search results

If you're not happy with the results, please do another search

दर्गा – दुला रहिमानशहा

‘दुला रहिमानशहा’ यांचा दर्गा परतवाड्याहून अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, बिच्छन नदीकाठी आहे. तो गिझनीचा राजपुत्र. मुस्लीम धर्मीय मंडळी दुला रहिमानशहाला मोठा पीर मानतात. त्या ठिकाणी ‘उरूस’ वर्षातून एकदा भरतो. उरूस म्हणजे पवित्र यात्रा. तो उरूस रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेपासून भरतो आणि सात दिवस चालतो...

प्रेम भारतीय शास्त्रीय संगीतावर!

0
जे कानाला गोड वाटते आणि हृदयाला भिडते ते चांगले संगीत अशी स्पष्ट आणि साधीसरळ व्याख्या संगीताची करता येईल. जगातील सगळेच संगीत तसे मधुर व भूरळ घालणारे, पण भारतीय शास्त्रीय संगीताला कुठेच तोड नाही. भारतीय संगीतातील लावणी, गजल, कव्वाली, भावगीत, भक्तिगीत यांचा थाट काही वेगळाच...

हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक – साध्वी बन्नोमाँ जत्रा

0
बोधेगाव येथे भरणारी साध्वी बन्नोमाँ जत्रा हिंदु-मुस्लिम लोक एकत्र येऊन साजरी करतात. दोन्ही समुदायांचे ते श्रद्धास्थान आहे. ती जत्रा १८९८ सालापासून नियमितपणे भरत आहे. अठरापगड जातीच्या लोकांमुळे अनेक प्रकारचे वैविध्य त्या एकाच जत्रेत एकवटलेले आढळते...

सौंदर्य प्रसाधनांची पदचिन्हे (Cosmetics used by women in the old days)

मनुष्याने अधिकाधिक सौंदर्यसंपन्न होण्यासाठी सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती ही हजारो वर्षांपासून चालवली आहे. सुंदर दिसणे मुख्यत्वेकरून स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय बनला. साहजिकच, सौंदर्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न व प्रकाशझोत हे स्त्री साधनांकडे वळतात…

संगीत दिग्दर्शक सी रामचंद्र (Music Director C Ramchandra)

7
सी रामचंद्र हे हिंदी चित्रपटांमध्ये यशस्वी संगीत दिग्दर्शक होते. ते 1947 च्या फिल्म ‘शहनाई’पासून 1959 च्या ‘नवरंग’पर्यंत म्हणजे सुमारे बारा वर्षे कीर्तिशिखरावर होते. त्यांनी आरंभीच्या काळात संगीत दिलेला ‘अनारकली’ चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला होता.
_janbhalache_akhyan

मुजरा शाहिराला – विठ्ठल उमप यांना!

0
शाहीर विठ्ठल उमप यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला तेव्हा आमच्या बिरादरीतील माणसाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला होता, तो अजून आठवतो. ‘संगीत नाटक...

क्रांतिस्थळ, शहीद आष्टी (Shahid Ashti)

‘आष्टी’ नावाची महाराष्ट्र राज्यात तीन-चार गावे आहेत. आमचे 'आष्टी' हे विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आहे. आमच्या आष्टी गावाला खास बिरुद लावले जाते ते म्हणजे ‘शहीद...
carasole

गायिका-नटी अमीरबाई कर्नाटकी

अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्‍यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात...