पारंपारिक संप्रदायातील शिकवणुकीतून प्रस्थापित झालेल्या ‘निरिच्छ’ वादाला सर्वप्रथम छेद देणार्या समर्थांनी सांगितले की प्रपंच करण्यात काही कमीपणा नाही व तो चांगला झाला तर अनेकांना ईश्वर भेटल्याचे समाधान मिळते. ह्या आगळ्या संतवृत्तीबद्दल.

प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164
Notifications