ऑर्किड फूलाचे फूल सर्वात मोठे व प्रगत फुलधारी परिवारात मोडते. त्याच्या पंचवीस हजार प्रजाती असाव्यात व अजूनही नव्या प्रजातींचा शोध लागत आहे. ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त ऑर्किड उष्णकटिबंधीय क्षेत्रात आढळतात. जगातील फुलझाडांमध्ये सर्वांगसुंदर, विविधपूर्ण जाती आणि आकर्षक रचना व रंग असणार्या अशा ह्या अनोख्या ऑर्किड फुलांबद्दल, फोटोसहीत माहिती.
About Post Author
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164