संतवाड्मय व श्रीसमर्थ वाङमयांचे महत्व

    0
    34

         अज्ञानाला ठोस प्रहार करत अंधश्रद्धेच्या बेड्या तोडणार्‍या व मानवाला डोळस बनवणार्‍या श्री समर्थांच्या वाङ्मयाची, मानवधर्माचा पुरस्कार करणारी शिकवण सांगणारा लेख.

    About Post Author

    Previous articleमेळघाटातील खोज आणि बंड्या साने!
    Next articleसमर्थांची करुणाष्टके
    प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164