माझी चित्तरकथा

    0
    17
    अनिल अवचट
    अनिल अवचट

    माझी चित्तरकथा – अनिल अवचट

    लेखनाबरोबर नाना छंद जोपासणाऱ्या अवचटांनी चित्रे काढणे हा छंद जोपासला. त्यांनी स्वत:च्या आनंदासाठी काढलेल्या काही अप्रतिम चित्रांचा समावेश असलेल्या ‘माझी चित्तरकथा’ या त्यांच्या पुस्तकातील मनोगताचा संपादित मनोरंजक भाग.

    (मासिक महा अनुभव, मे २०१४)

    Previous articleआयत्या बिळावरील जातीय संस्था !
    Next articleजपायचे आहे का आपल्याला काही?
    प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164