महाराष्ट्रातील कुरणांवर चरतंय कोण? – संजय सोनवणी –
देशातील पंधरा टक्के जनता पशुपालनावर अवलंबून आहे. देशातील पशुधन गेल्या पन्नास वर्षांत दुपटीने वाढले, पण त्यांच्यासाठी चराऊ कुरणे मात्र अर्धी झाली आहेत. महाराष्ट्र ही पशुपालकांची आद्य भूमी, कारण निमपावसाचा प्रदेश असल्याने कुरणे भरपूर! सद्यस्थिती काय आहे? पर्यावरणावर त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत, याविषयी अभ्यासपूर्ण लेख.
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164