जगभरातील लहानथोरांच्या आवडीचे कॅडबरी चॉकलेट! कॅडबरीच्या निर्मात्याला जाऊन सव्वाशे वर्षे पूर्ण झाली व त्याबरोबरच ‘कॅडबरी’ ब्रॅण्डचा अस्त होऊन ती कंपनी ‘मॉन्देलेज उद्योगसमूह’ या नावाने ओळखली जाईल. कॅडबरीचा इतिहास कथन करणारा लेख.
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164