वर्धा जिल्ह्यातील मोरेश्वर प्रभाकर जोशी ऊर्फ बाबा महाराज आर्वीकरांनी माचणूर येथे (1954 साली) मठ स्थापला. आर्वीकर महाराज स्वामी समर्थांकडे आले असता त्यांच्या आज्ञेवरून अक्कलकोट स्वामीही या मंगळवेढा परिसरात राहत होते. साधनेसाठी उत्तम स्थान आहे. हा मठ सिद्धेस्वर मंदिराला लागून आहे.
– प्रमोद शेंडे