असाही देश असू शकतो!

    1
    10

    असाही देश असू शकतो !– संदीप वासलेकर –

    २००८ मध्ये अमेरिका व युरोपमध्ये आर्थिक मंदी येऊन अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईस आली. आईसलँड या देशालाही त्याची झळ लागली व तेथील अर्थव्यवस्था धुळीला मिळाली. पण त्या देशाने आर्थिक हावरटपणा सोडून दिला. म्हणजे निसर्गसंपत्तीचा आधुनिकीकरणाच्या नावावर नाश करण्याऐवजी त्यांनी निसर्गविकास केला. निसर्गप्रेम, कल्पकता, शिक्षण आणि स्वच्छता या गोष्टींवर भर देऊन देशाला मजबूत केले. त्या देशाची अनोखी कहाणी.

    (सकाळ, सप्तरंग पुरवणी, ०६ जुलै २०१४)

    About Post Author

    Previous articleफ्रेंच राज्यक्रांतीची २२५ वर्षें!
    Next articleदहशत
    प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164

    1 COMMENT

    Comments are closed.