अभिप्राय
सुधीर नाइक यांचा माझी साडेतीनशे नातवंडे लेख वाचून भारावून गेले. इतक्या सहज सुंदर भाषेत मनोगत व्यक्त केले आहे ! त्यामागच्या सदिच्छा मनाला थेट भिडतात आणि प्रेरणा देतात.
– मेघना भिडे
माधव शिरवळकर ज्ञानप्रलयातील गटांगळ्या हा लेख ‘लोकसत्ता’त वाचला त्यावरून मग ही साईट सापडली. ती छान आहे
– अनंत दिवेकर
——————————————————————————————————————-
मराठवाडा मुक्त झाला, पण…
– Architect C M Burande
A well organized program by ‘Marathawada Pariwar’. It was a balanced and matured presentation of talk show between the comperes and the respected speakers.A fitting reply to those who dare say “Magaslela Marathawada”
Once again best wishes to the organizing team and the Marathawada Parivar.
A conceptual architectural thematic plan is ready on “Maharathwadyatil Sant aani Vicharwant”. This is a perfect blend of nature and the thoughtful text written by all the famous sainta’s and Vicharvant’s from Marathawada.Interested may please contact,
Architect
Chandrashekhar Burande
E-Mail- cmb123@rediffmail.com
call: 98192 25101
——————————————————————————————————————–
गर्दीची अक्कल!
‘क्राउडसोर्सिंग’ वरचे ज्ञानदाचे एक अत्यंत माहितीपूर्ण टिपण :
http://www.scientificamerican.com/article.cfm?id=question-time
– राजन
———————————————————————————————————————
आशा पाटील – लोकविलक्षण भ्रमंती !
अफलातून व्यक्तिमत्त्व कुठे कुठे भेटू शकते ते इथे वाचायला मिळाले. छान झाले आहे लेखन. अभिनंदन अपर्णा!
– शशी स्वामी
———————————————————————————————————————
ज्योती म्हापसेकरची झेप!
ज्योती म्हापसेकर यांची पहिली भेट माझ्या महाविद्यालीन (वझे केळकर महाविद्यालय ) दिवसांत झाली. त्यांचं एक व्याखान आयोजित करण्यात आले होते. मी खरेच असा विचार केला नव्हता की कचरा व्यवस्थापन ह्या विभागातहि स्त्री मुक्ती संघटने सारखी एखादी संस्था एवढं चांगलं काम करू शकते! त्यांच्या ह्या कामगिरीबद्दल त्यांना खूप खूप खूप अभिनंदन
– सायली सोनावणे
———————————————————————————————————————
हिवरेबाजार आणि पोपट पवार
केवढा सविस्तर आणि छान लिहिला आहे लेख. मी साइटला दर आठवड्यास व्हिजिट देते. सगळेच लेख छान असतात!
– वैशाली
——————————————————————————————————————–