अकरा कोटी लोकांची मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीतील साहित्यसंपदा श्रेष्ठ दर्जाची आहे. पण भारत सरकारने तिला अजून ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिलेला नाही. त्याचे काही निकष असतात. ते सर्व निकष मराठीसाठी पूर्ण होतात. त्यासंबंधी सोदारहरण उहापोह.
About Post Author
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164