Home साहित्यविक्री

साहित्यविक्री

महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित (‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील निवडक साहित्याचे प्रकाशन) ही वर्षाला एक पुस्तक अशी मालिका योजली होती. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांचे स्वागत झकास झाले. मात्र तो उपक्रम निधीअभावी पुढे रेटला गेला नाही. ही पुस्तके ऑनलाईन मागवण्यासाठी पुस्तकावर क्लिक करून पुढील कार्यवाही करावी किंवा सोबतच्या बुकगंगा लिंकवर क्लिक करावे.