सरकार आणि जनतेतील डिजिटल पूल – आनंद अवधानी.
‘लालफित’शाहीमुळे साध्या साध्या कामांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. सर्वसामान्यांसाठी तो मन:स्तापच असतो. आंध्रप्रदेश सरकारने या प्रश्नावर तोडगा काढला आहे. त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्याने ‘ए.पी. ऑनलाईन’ची मुहूर्तमेढ रोवली. या रोल मॉडेलची सरकारी कहाणी. –
(मासिक महानुभव मार्च २०१४)



