संशोधन वाढतंय पण संवर्धनाचं काय? – धर्मराज पाटील.
सुशिक्षित वर्ग पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक झाला आहे. त्यामुळे जंगले व वन्यजीव हा ग्लॅमरस विषय बनला आहे. अभ्यासक व फोटोग्राफर्स हेही त्या क्षेत्राकडे वळले आहेत. ती जागरूकता वनसंवर्धनासाठी खरोखरच उपयोगी ठरते आहे का? – एका अस्वस्थ वन्यजीव संशोधकाची कैफियत –
(मासिक महानुभव मार्च २०१४)
About Post Author
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164