शिकवा आणि शिका!

2
24
_proff

शिकवा आणि शिका! – जिज्ञासा मुळेकर

अमेरिकेत मास्टर्स आणि पीएच.डी. शिकवणाऱ्या प्राध्यापकांना मदतनिसांची गरज असते. अशी मदतनिसाची भूमिका बजावताना मिळालेले काही अनुभव, तेथील कामाचे स्वरूप, विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांची कष्ट करण्याची व अभ्यासाची पद्धत वगैरे माहिती सांगणारा मनोरंजक लेख.

(माहेर मासिक, मे २०१४)

About Post Author

Previous articleमराठीचे वय किती?
Next articleमहाराष्ट्राचा कायदा, गुजरातचा फायदा
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164

2 COMMENTS

  • लेखसूची या सदरामध्‍ये मराठी
   लेखसूची या सदरामध्‍ये मराठी नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले विविध विषयांवरील उपयुक्‍त लेखांची नोंद केली जाते. जे लेख ऑनलाईन उपलब्‍ध आहेत त्‍यांची लिंक तिथे समाविष्‍ट केली जाते. मात्र सगळ्याच नियतकालिकांची वेबसाईट उपलब्‍ध नसल्‍याने वरीलप्रकारच्‍या लेखांत लिंक देता येत नाही.
   (तुमच्‍या वाचनात येणारे उपयुक्‍त लेख, ते प्रसिद्ध करणारे नियतकालिक आणि दिनांक इत्‍यादी माहिती तुम्‍ही आम्‍हाला कळवू शकता. ते लेख लेखसूचीमध्‍ये समाविष्‍ट करणे शक्‍य आहे)
   कळावे.
   thinkm2010@gmail.com
   9029557767/ 022 24183710

Comments are closed.