फ्रेंच राज्यक्रांतीची २२५ वर्षें!

    0
    6

    फ्रेंच राज्यक्रांतीची २२५ वर्षें! – ज.द. जोगळेकर –

    फ्रेंच राज्यक्रांतीला सव्वादोनशे वर्षें पूर्ण झाली. जगाच्या आधुनिक इतिहासाला कलाटणी देणारी ती  पहिली क्रांती! ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव’ या मूलभूत मानवी मूल्यांची त्रिसूत्री जगाला देणाऱ्या त्या क्रांतीने जगभराच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचारांत आमूलाग्र परिवर्तन घडून आले. त्या सनसनाटी फ्रेंच क्रांतीची व तिच्या परिणामांची कहाणी.

    (लोकसत्ता,लोकरंग पुरवणी १३ जुलै २०१४)

    About Post Author

    Previous articleजपायचे आहे का आपल्याला काही?
    Next articleअसाही देश असू शकतो!
    प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164