निसर्गरम्य बाली

0
19
_Bali

निसर्गरम्य बाली – स्मिता गिरी.

इंडोनेशियाचे बाली बेट अनुपम सौंदर्याने नटलेले आहे. ते पंच्याण्णव टक्के हिंदू असलेले इंडोनेशियातील एकमेव बेट! हजारांपेक्षा जास्त मंदिरे असलेल्या बेटाच्या सहलीचा ताजातवाना अनुभव. –

(साप्ताहिक लोकप्रभा ०९ मे २०१४)

About Post Author

Previous articleमहाराष्ट्राचा कायदा, गुजरातचा फायदा
Next articleशासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा?
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164