द होल नेशन वॉण्ट्स टु नो

0
16
_news

द होल नेशन वॉण्ट्स टु नो – जयदेव डोळे.

टिव्ही वृत्तवाहिन्यांवर सध्या सुरू असलेले कार्यक्रम, वाद-परिसंवाद-चर्चा ह्या, काही अपवाद वगळता उठवळ व आचरट स्वरूपाच्या असतात. वाहिन्यांच्या हेतूबद्दल आणि नि:पक्षपाती पत्रकारितेबद्दल शंका घेण्यास वाव असतो. वृत्तवाहिन्यांची ‘अंदर की बात’ काय आहे त्याची झाडाझडती –

(मासिक महानुभव मार्च २०१४)

About Post Author

Previous articleसरकार आणि जनतेतील डिजिटल पूल
Next articleसंशोधन वाढतंय पण संवर्धनाचं काय?
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164