विश्ववंद्य राष्ट्रगुरु म्हणून सुपरिचित असलेले समर्थ रामदासस्वामी हे शिवशाहीतील महत्त्वपूर्ण संतसत्पुरुष होते. केवळ धर्मप्रचारक म्हणूनच नाही तर धर्मविषयक मार्गदर्शनपर वैचारिक लिखाणाचे जनक म्हणूनही ते महाराष्ट्रास परिचित आहेत. त्यांच्या वास्तव्याने आणि सहवासाने ‘पुण्यभूमी’ अशी ख्याती मिळवलेल्या काही महत्त्वपूर्ण श्रीसमर्थस्थळांचा हा विस्तृत परिचय.
About Post Author
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164
pls send das dongari rahto
pls send das dongari rahto
Comments are closed.