दहशत

    0
    7

    दहशत – महाराष्ट्र टाइम्स टीम –

    मुंबईत एक लाख भटके कुत्रे आहेत. मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. काही गल्ल्या तर कुत्र्यांच्या हल्ल्यासाठी ओळखल्या जातात. मुंबई व आसपास या भटक्या कुत्र्यांमुळे कशा समस्या उद्भवत आहेत, डॉगशेल्टर होमची काय स्थिती आहे, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची सध्याची स्थिती, ‘रेबीज’ या रोगाची माहिती व उपाय, ‘पेटा’ या संस्थेबद्दलची माहिती. अशी कुत्र्यांच्या संबंधातील सर्व माहिती देणारा लेख.

    (महाराष्ट्र टाइम्स ०६ जुलै २०१४)

    About Post Author

    Previous articleअसाही देश असू शकतो!
    Next articleअर्थसंकल्प… समजुनि घ्यावा सहज…
    प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164