त्यांच्या मागावर… – डॉ. विनया जंगले

0
27
images

त्यांच्या मागावर…  – डॉ. विनया जंगले. –

पशू-पक्ष्यांची स्वत:ची अशी जगण्याची पध्दत जाणून घेण्यासाठी रेडिओ टेलिमेट्री, मायक्रोचिप वा रेडिओ कॉलर वापरतात. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेऊन त्यांच्याविषयी वेगळी माहिती उपलब्ध होते. प्राणी-पक्ष्यांचे वर्तन समजून घेण्याच्या दृष्टीने माहिती मनोरंजक तर असतेच, पण वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीने ती मोलाचीही असते. नव्या जीवनपध्दतीची करून दिलेली ओळख.

(महाराष्ट्र टाइम्स, दिवाळी अंक २०१२)

About Post Author