जपायचे आहे का आपल्याला काही?

  0
  3

  जपायचे आहे का आपल्याला काही? – ऋषीकेश जोशी –

  इंग्लंडमधील नाटककार व लेखक शेक्सपीयरचे स्मारक आणि विंडसर कॅसल बघितल्यावर लेखकाला प्रश्न पडला, की परदेशात, तेथील लोक त्यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वस्तूंचे, घरांचे जतन ते इतक्या सुंदर रीत्या करतात, की आपण त्या त्या काळात जातो. मुख्य म्हणजे त्यातून पर्यटनालाही चालना मिळून त्या वास्तूंच्या संवर्धनाचा खर्च भागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक खुणा पुसत चालल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा लेख मनाला पटतो.

  (साप्ताहिक लोकप्रभा १८ जुलै २०१४)

  About Post Author

  Previous articleमाझी चित्तरकथा
  Next articleफ्रेंच राज्यक्रांतीची २२५ वर्षें!
  प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164