गौतमीपुत्राचा विजयोत्सव

    सातवाहनराजांनी महाराष्ट्रावर इसवी सनपूर्व 220 पासून साडेचारशे वर्ष राज्य केले. महाराष्ट्र व त्याची संस्कृती ही त्यांचीच देणगी आहे. इसवी सन 78मध्ये एका अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने संवत निर्माण करून ठेवले. शालिवाहन शकाचा इतिहास सांगणार लेख.

    About Post Author

    Previous articleअभिजात मराठी
    Next articleभाषा, लिपी आणि वास्तवाची जाणीव
    किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767