गीत लिखा है… – संजीव पाध्ये –
जुन्या हिंदी चित्रपट काळातील शैलेंद्र, हसरत जयपुरी, शकील बदायुनी, मजरूह सुलतानपुरी, नीरज, प्रदीप, राजेंद्रकृष्ण, कैफी आझमी, प्रेमधवन, इंदिवर, गुलजार, आनंद बक्षी यांच्या गीतांच्या अफलातून कहाण्या व ती अजरामर गाणी याबद्दल अप्रतिम लेख.
(अपूर्वाई, दिवाळी अंक २०१२)
About Post Author
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164