Home खाद्यदालन

खाद्यदालन

लातूरची येळवस… अन् वलग्या वलग्या सालम पलग्या

येळवस म्हणजेच वेळा अमावस्या. तो सण हिरवाईचा अपूर्व सोहळा मानला जातो. तो पुराणात किंवा इतिहासात नाही, मात्र त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. तो सण 2024 साली 11 जानेवारी रोजी आला तेव्हा लातूर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती ! त्यामुळे ती वेळा आमावस्या धुमधडाक्यात साजरी झाली. शेताशेतांत माणसांची भरती आली ! वेळा आमावस्येच्या पहाटे घराघरात चूल पेटते. घरात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग असा सगळा रानमेवा जमा झालेला असतो...
_hotel_curry

हॉटेल ‘करी लिव्हज’ची गोष्ट ( Story of Hotel Curry Lives)

‘अंडा रोल’, ‘चिकन रोल’ यांच्या हातगाड्या नासिक शहरात ठिकठिकाणी उभ्या असतात. तशी पहिली गाडी सोळा वर्षांपूर्वी कॉलेज रोडला सुरू झाली. हातगाडीवर ‘अंडा रोल’ विकण्यास सुरुवात करणाऱ्या तरुणाचे नाव आहे विक्रम छबुराव उगले. त्याने त्या...
_tambul

तांबूल संस्कृती : पानविडा आणि सौंदर्य (Tambul Culture Panvida and Beauty)

तांबूल अर्पण करण्याचा विधी भारतामध्ये देवांपासून पितरांपर्यंत, पूजेपासून श्राद्धापर्यंत आहे. ‘पान’ हे पृथ्वीवर सांडलेल्या अमृतातून निर्माण झालेल्या नागवेलीचे आहे असे मानले जाते. आयुर्वेदाच्या चरक, सुश्रुत, वराहमिहीर, वात्स्यायन अशा अनेकांच्या ग्रंथांमध्ये तांबूलसेवनाबद्दल लिहिले गेले आहे....
_shivdicha_bhattiwada

शिवडीचा भट्टीवडा

0
वडापावचा जन्म मुंबईत दादरमध्ये 1966 साली झाला. त्याला कै. अशोक वैद्य यांनी जन्माला घातले अशी माहिती वाचनात येते. दादरच्या छबिलदास शाळेसमोरचा 'श्रीकृष्ण वडा' दादरच्याच कीर्ती कॉलेजजवळचा अशोक वडापाव, पार्ल्याचा दिनानाथ नाट्यगृहासमोरचा वडापाव, भांडूपचा भाऊ...
_vibhawari_bidve_khadyacalendar

विभावरी बिडवे यांचे खाद्यकॅलेंडर

आषाढाचा पहिला दिवस माझ्यासाठी वेगळ्याच कारणाने महत्त्वाचा असतो. खरे तर, महाकवी कालिदास यांच्या नावाचा दिन. पण माझे खाद्यकॅलेंडर त्या दिवसापासून सुरू होते. आषाढातील संततधार कोसळू लागते आणि विविध खाद्यपदार्थांचे वेध लागतात. प्रत्यक्ष सुरुवात आषाढी...