किवीज, कांगारूंच्या देशाचे अंतरंग… – महेंद्र महाजन
सुंदर, स्वच्छ समुद्र किनारे, आल्हाददायक वातावरण व निसर्गाची उधळण यांनी नटलेल्या न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियात लोकजीवन कसे असते. ते विकएण्ड कसे साजरे करतात ह्याचा त्या देशातील समाजमनाच्या अंतरंगात डोकावून घेतलेला शोध. –
(सकाळ साप्ताहिक ०३ मे २०१४)
About Post Author
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164