अर्थसंकल्प… समजुनि घ्यावा सहज…

  0
  2
  _arth

  अर्थसंकल्प… समजुनि घ्यावा सहज… – संकलन – स्वरूप पंडित –

  अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता सर्वांना असते. अर्थसंकल्प कसा घडतो, तो तयार करणारे हात, त्याचे सादरीकरण, त्याचा इतिहास-परंपरा, त्याचे मूलाधार, दस्तावेज इत्यादी सर्व माहिती.

  (लोकसत्ता, १० जुलै  २०१४)

  About Post Author

  Previous articleदहशत
  Next articleव्यंकटेश स्तोत्र : एकशेआठ ओव्यांची विष्णुपूजा
  प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164