अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘गुगल’ कंपनीला भेट – कल्याणी गाडगीळ.
माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया या अमेरिकन नगरीत ‘गुगल’चे भव्य ऑफिस संकुल आहे. तेथे काम करणाऱ्या गुगलर्सच्या पालकांना एक दिवस त्या ऑफिसेसना भेट देण्याचे आमंत्रण कंपनीतर्फे दिले होते. ‘गुगल’चे सध्या काय काय उपक्रम व संशोधन चालू आहे याची माहिती त्यांना दिली गेली; तसेच ‘गुगलर्स’ना कोणत्या सोयीसवलती उपलब्ध आहेत याचीही माहिती दिली गेली. सर्व जगाला हेवा वाटू शकेल अशा या ‘गुगल’नगरीची सैर.
(मासिक विपुलश्री मे २०१४)