अठुर

0
30

मराठीमध्ये ‘अठुर’ म्हणजे पुष्कळ, भरपूर असा शब्द आहे. त्यावरून ‘अठुर विसावे दारिद्र्य’ (अठूर विसवे) भरपूर दारिद्र्य. त्याचा अपभ्रंश ‘अठरा विश्वे’ होऊ शकतो का? साधारणत: अवघड उच्चाराचा सोपा उच्चार करणारा अपभ्रंश होताना दिसतो. आणखी एक कुतूहल: ‘अठरा विश्वे’ हे विशेषण फक्त दारिद्र्यासाठी वापरलेले दिसते. सततचा आनंद, किंवा तत्सम वापर दिसत नाही.

श्री.न.गुत्तीकर – सी-7, आसावरी अपार्टमेंटस, सर्व्हे क्र. 22, प्लॉंट क्र. 10 सहवास सोसायटीजवळ, पुणे 411 052 दूरध्वनी : (020) 2545 2240 , भ्रमणध्वनी : 09890882712

About Post Author